माहिती

पाणी
एकुण स्त्रोत –
पिण्यास योग्य –
वापरात आसलेला स्त्रोत –
पाण्याचे वितरण –

पर्यावरण विषयी माहिती –
जेवणापूर्वी व शौचास जावुन आल्यानंतर हात धुणारे – 94

शौचालयाचा वापर
घरगुती – 71सार्वजनिक – 15
उघडयावर – 23शोषखड असणारे ’– 00
शोषखड नसणारे ’– 00

परिसर स्वच्छता –
चांगली – 31,साधारण – 76वाईट – 2
कंपोस्ट खत असणारे – 00नसणारे – 00

कुटूंब नियोजन माहिती –
कुटूंब नियेाजनास पात्र जोडपी –
साधनांचा वापर करणारे –
गर्भ निरोधक गोळया –
तांबी –
निरोध –
पुरुष शस्त्रक्रीया –
स्त्री शस्त्रक्रीया –
इतर –

यशदा पुणे व जि. प. पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने
गाव सहभागी सुक्ष्म नियोजन प्रक्रिया
(आरोग्य, शिक्षण आहार व कृषी)
मौ. आंबोडी, ता. पुरंदर, जि. पुणे.
कालावधी – 8ते 12 एप्रील 2007

1.श्री. किशोर देशमुख – व्याख्याता – पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती – 9890977538
2.श्री. प्रा. प्रदिप चौधरी – प्राध्यापक – पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, कोसबाउद्दीन – 9422672253
3.श्री. प्रदिप बोबडे – निदेशक – ग्रा. सेवक प्रशिक्षण केंद्र शिंदेवाडी
4.श्री. आर. जी. ठाकुर – व्याख्याता – ग्रा. सेवक प्रशिक्षण केंद्र बुलढाणा – 7262–244156
5.श्री. उर्मिला वेदपाठक – साधन व्यक्ती – परिसर विकास प्रतिष्ठाण, सासवड – 9422508984
6.श्री. अरविंद आदे – साधन व्यक्ती – आष्टविनायक युवा बेरोजगार संस्था, शिंदेवाडी
7.श्री. शंकर चाबुकस्वार – आर. पी. एस. – साथ लातुर
8.श्री. इरफान सयद – आर. पी. एस. – साथ लातुर
9.श्री. एम. डी. बेंगारे – ग्रामसेवक – ग्रापंचायत कार्यालय आंबोडी – 9960597045

गांव सर्वेक्षण तक्ता
गावाचे नाव – आंबोडी जि. पुणे.
ग्रामपंचायतीचे नाव – आंबोडी,
सुक्ष्म नियोजनाची तारीख – 8 ते 12 एप्रील 2007
सर्वेक्षण दिनांक 10/4/2007, सर्वेक्षण करणायाचे नाक – शंकर चाबुकस्वार

लोकसंख्या –
एकुण – 0 ते 6 0 ते 14 14 ते 24 25ते 49
50 वर्षाच्या पुढे
सामाजिक वर्गीकरण – अनु. जमाती, अनु. जाती, वि. जाती/ जमाती, इतर मा. वर्गीय, एकुण.
कुटूंब संख्या – आदिवासी – बिगर आदिवासी – एकुण

शाळेविषयी माहिती
सध्या शाळेत नोंदणी असणाया मुलांची संख्या
– एकुण मुली – मुले –
गेल्या वर्षभरातील शाळा सोडुन जाणाया मुलांची संख्या –
– एकुण  00मुली – 00मुले – 00
शाळेमधील असलेल्या शौचालयाची संख्या – होय
शाळेमधील वापरत असलेल्या शौचालयाची संख्या – 02
अंगणवाडीमध्ये शौचालयाची सोय आहे काय ? इमारत नाही.
होस असल्यास शौचालय वापरत आहे काय – इमारत नाही.

लोकसंख्या –
स्वयं सहाय गटांची संख्या – 011
गट संदस्यांची संख्या  – 170
इतर मंडळे (युवक मंडळ, महिला मंडळ, शिक्षण समिती इ) –नाही.

अनाथांविषयी माहिती –
आपल्या गावात कोणी अनाथ आहे काय – नाही.
होय, असल्यास एकुण अनाथांची संख्या – नाही.

स्थालांतरण विषयी माहिती –
स्थलांतरण होते काय ? – होय.
ज्र होय, कुठून/कुठ लोक स्थलांतरण करतात. – पुणे सासवड