समस्या

    • शौचालय वापराबद्दल अनास्था
    • आरोग्य सेवा शासकीय घेण्यासंदर्भात अभाव
    • घर कचरा व्यवस्थापन नाही.
    • सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नाही.
    • कंपोस्ट खत व सेंद्रीय खतांचे महत्व नाही.
    • युवकंामध्ये समन्वय (संघटन) नाही.
    • बचतगटांना मार्गदर्शनाचा अभाव
    • विधवा/ परितक्याचे वाढते प्रभाव
  • गावामध्ये अनेक वर्षापासून स्मशान भूमी नाही. मयतावर अंत्यसंस्कार ओढयात केले जातता. ऐन पावसाळयात मयतालाही पाऊस उघडण्याची वाट पहावी लागते. पाणी आल्यास मोठा प्रश्न निर्माण होतो. स्मशान भूमी बांधण्यास भाटी लोकांनी विरोध केलाय कारण वास येतो. याची तक्रार अगदी मंत्रालयापर्यंत गेली आहे.
  • शासनाने यावर विचार करुन, योग्य निर्णय घ्यावा तसेच आम्ही निवडुण दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आमचे सेवक म्हणुन काम करावे.
    शक्य झाल्यास तज्ञांचे मत घ्यावे, वासाणे काय त्रास होतो, शहरात तर,, स्मशान भूमी शेजारी घरे, मोठी हॉटेल्स आहेत.
  • रामोशी वाडयाची जागा आहे, त्या जागेत गावातील कुटूंबाने अतिक्रमण केले आहे. त्यावरही योग्य ती कारवाई करावी.