नावाविषयी

  • नावाविषयी –
    गावाच्या इतिहासाच्या बाबतीत विचारले असता अंबाडी गावाला अंागाडी हे नाव कसे पडले ? असे विचारले असता या गावांमध्ये आंब्याचे प्रमाण भरपुर आहे. आंब्याचे झाडाच्या बागुने ओढा वाहत असल्यामुळे या गावाला आंबोडी हे नाव पडले असे ग्रामस्थांनी सांगितले.


  • गाव सहभागी सुक्ष्म नियोजन
    गावाचे नाव – आंबोडी , ता. पुरंदर, जि. पुणे.
    प्रा. आ. केंद्र – माळशिरस , उपकेंद्र – वनपूरी
    गांव सहभागी सुक्ष्म नियोजन प्रक्रिया कालावधी
    – 8/4/2007 ते 12/4/2007
    एकुण कुटूंब संख्या – 109
    लोकसंख्या – 662, महिला – 320, पुरुष – 342
    एकुण – 662
  • धर्म –
    हिंदु – 106, मुस्लीम – 00ख्रिश्चन – 00
    बौध्द – 03 नवबौध्द – 00इतर – 00
  • जात –
    अन.जाती अनु.जमाती विमुक्तइतर सर्वसाधारण  इतर
    जाती   मागासवर्ग
    0400000330500